महावितरण लातूर अंतर्गत तब्बल “0132” जागांसाठी भरती | Mahavitaran Apprentice Bharti 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025 : महावितरण लातूर विभागामार्फत Apprentice Bharti 2025 अंतर्गत Wireman आणि Electrician पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Total Vacancies – 132 असून, इच्छुक उमेदवारांनी 10th Pass with ITI (NCVT) असणे आवश्यक आहे. ही संधी विद्युत क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

या भरती प्रक्रियेसाठी No Application Fee आहे आणि Last Date to Apply Online – 02 June 2025 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना Latur Location येथे अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

Mahavitaran Apprentice Bharti 2025

  • जाहिरात क्र.: PRO LTR No.70
  • पदाचे नाव: वायरमन (तारतंत्री) व इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
  • एकूण जागा: 132
    • वायरमन: 66 जागा
    • इलेक्ट्रिशियन: 66 जागा
  • शैक्षणिक पात्रता:
    • किमान 10वी उत्तीर्ण
    • ITI (NCVT) इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेडमधून उत्तीर्ण
  • वयाची अट: उल्लेख नाही
  • नोकरी ठिकाण: महावितरण कार्यालय, लातूर
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 02 जून 2025
  • अर्ज फी: कोणतीही अर्ज फी नाही
  • कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण:
    महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 20 मे 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment